विमा संरक्षण कायम ठेवून मिळवा आर्थिक आधार!
पैशाची तात्पुरती गरज पडल्यास अनेकजण आपली एल.आय.सी. (LIC) किंवा विमा पॉलिसी बंद (Surrender) करतात. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे विमा संरक्षण (Life Cover) संपुष्टात येते।
वैनगंगा पतसंस्थेची 'पॉलिसि तारण कर्ज योजना' तुम्हाला तुमची पॉलिसी सुरू ठेवून त्यावर कर्ज घेण्याची सुविधा देते. यामुळे तुमचे विमा कवचही कायम राहते आणि तुमची आर्थिक नडही भागते।
कर्ज घेतल्यावरही तुमची विमा पॉलिसी आणि त्याचे फायदे चालू राहतात।
पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या (Surrender Value) ८५% पर्यंत कर्ज।
विमा कंपनीकडून असाइनमेंट (Assignment) झाल्यावर त्वरित कर्ज वाटप।
केवळ व्याज भरून मुदतीनंतर मुद्दल भरण्याची सुविधा (अटी लागू)।
किंवा थेट कॉल करा
९३५६१९७६६३