तुमच्या मालाला द्या योग्य किंमत आणि व्यवसायाला गती!
अनेकदा व्यापाऱ्यांकडे किंवा शेतकऱ्यांकडे माल (Stock) शिल्लक असतो, पण हातात खेळते भांडवल (Cash) नसते. अशा वेळी माल कमी भावात विकण्यापेक्षा वैनगंगा पतसंस्थेच्या 'माल तारण कर्ज योजने'चा लाभ घ्या।
तुमचा शेतीमाल, दुकानातील स्टॉक किंवा गोदामातील वस्तू आमच्याकडे तारण ठेवून तुम्ही त्यावर त्वरित कर्ज मिळवू शकता. यामुळे तुम्हाला मालाचा योग्य भाव येईपर्यंत थांबता येते आणि पैशाची अडचणही दूर होते।
धान्य, किराणा माल, हार्डवेअर किंवा इतर टिकाऊ मालावर कर्ज उपलब्ध।
मालाच्या बाजारभावाच्या ६०% ते ७०% पर्यंत कर्ज रक्कम।
तारण ठेवलेला माल पूर्णपणे सुरक्षित आणि विमा संरक्षित राहतो।
माल विक्री झाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची सोय।
किंवा थेट कॉल करा
९३५६१९७६६३