सुरक्षित गुंतवणूक आणि हमखास आकर्षक परतावा!
तुम्ही तुमच्याकडे असलेली अतिरिक्त रक्कम (Surplus Amount) घरात ठेवण्यापेक्षा वैनगंगा पतसंस्थेच्या 'मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेत' गुंतवा. या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि त्यावर तुम्हाला इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा निश्चित आणि जास्त परतावा मिळतो।
तुम्ही तुमच्या सोयीनुसार काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंतची मुदत निवडू शकता. मुदतीनंतर मिळणारी रक्कम तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडते।
| अ.क्र. | मुदत | व्याज दर |
|---|---|---|
| १ | ४६ दिवस | ४.५०% |
| २ | ९० दिवस | ५.००% |
| ३ | १८० दिवस | ७.००% |
| ४ | १ वर्षे | ८.००% |
| ५ | २ वर्षे | ९.५०% |
| ६ | ३ वर्षे | १०.००% |
| ७ | ५ वर्षे | ११.००% |
| ८ | ८ वर्षे | १४.००% |
तुमची मूळ रक्कम (Principal Amount) १००% सुरक्षित राहते।
दीर्घ मुदतीसाठी १४% पर्यंत आकर्षक व्याजदर।
ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्याजदरापेक्षा ०.५०% जास्त व्याज।
अडचणीच्या वेळी एफ.डी. न मोडता त्यावर ९०% पर्यंत कर्ज उपलब्ध।
किंवा थेट कॉल करा
९३५६१९७६६३