Cookie Settings
Please allow us to collect data about how you use our website. We will use it to improve our website, make your browsing experience and our business decisions better. Learn more
पतसंस्थेची स्थापना दि.०५/०६/२००७ रोजी गडचिरोली येथे झाली असून, संस्थेचे कार्यक्षेत्र गडचिरोली तालुका इतके आहे. हि पतसंस्था सहकार तत्वावर आधारित आहे.महिला सक्षमीकरण करणे, लोकांना बचतीची सवय लावणे, दुर्बल घटकांना समाजात स्थान मिळवून देणे , सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य करणे. अशा अनेक बाबींकरिता काही ज्येष्ठ अनुभवी तंज्ञ लोकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सभासद व सहकारी मित्रांच्या सहकार्याने वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. ३१८ ची स्थापना करण्यात आली. भारतातील इतर राज्या पेक्षा महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही अग्रेसर आहे. त्यामुळे सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहे.
पतसंस्थेच्या कार्यक्षम कारभारामुळे आपल्या संस्थेला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षा मध्ये लेखापरिक्षण वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. तसेच आपल्या पतसंस्थेला सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्या; गडचिरोली र. नं. १०३ कडून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार -२०१६ करिता गडचिरोली तालुक्यातून द्वितीय पुरस्कारासाटी निवड करून सन्मानीत केले आहे. पतसंस्थेची स्थापना दि.०५/०६/२००७ रोजी गडचिरोली येथे झाली असून, संस्थेचे कार्यक्षेत्र गडचिरोली तालुका इतके आहे. हि पतसंस्था सहकार तत्वावर आधारित आहे.महिला सक्षमीकरण करणे, लोकांना बचतीची सवय लावणे, दुर्बल घटकांना समाजात स्थान मिळवून देणे , सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य करणे. अशा अनेक बाबींकरिता काही ज्येष्ठ अनुभवी तंज्ञ लोकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सभासद व सहकारी मित्रांच्या सहकार्याने वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. ३१८ ची स्थापना करण्यात आली. भारतातील इतर राज्या पेक्षा महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही अग्रेसर आहे. त्यामुळे सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहे.

पतसंस्थेच्या कार्यक्षम कारभारामुळे आपल्या संस्थेला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षा मध्ये लेखापरिक्षण वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. तसेच आपल्या पतसंस्थेला सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्या; गडचिरोली र. नं. १०३ कडून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार -२०१६ करिता गडचिरोली तालुक्यातून द्वितीय पुरस्कारासाटी निवड करून सन्मानीत केले आहे. तसेच सन २०२१ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २७/०२/२०२२ ला प्रथम पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित केले आहे. तसेच सण २०२२ च्या कामाचे अवलोकन केले असता, सन २०२३ द्वितीय पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित केले आहे. तसेच सन २०२३ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २५/०२/२०२४ ला प्रथम पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित केले आहे. पतसंस्थेचे सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे आगत्याचे आहे. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील सर्व संचालक मंडळाने, कर्मचाऱ्याने व अभिकर्ता वर्ग सातत्याने कामकरीत असल्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे . व संस्थेला यशाचे शिखर गाठण्याकरिता सर्व सभासदांचे, व ठेवीदारांचे, कर्मचाऱ्यांचे, अभिकर्त्यांचे व हितचिंतकांचे सहकार्य अपेक्षित आहे..
धन्यवाद....!
मा.श्री. भास्कर रा. खोये
संस्थापक /मार्गदर्शक